अभंग:-गणपती अक्षर चार
Автор: 🌺 कृपासिंधु संगीत 🌺
Загружено: 2025-08-23
Просмотров: 26094
Описание:
नमस्कार,
हा अभंग सुप्रसिद्ध भजनी बुवा “भजनमहर्षी श्री नारायण जी वाळवे” यांचा असून तो सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर अशी चाल बुवानी या अभंगाला लावली आहे, गाताना खूप मन प्रसन्न होत.आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास Like, Comment, Share आणि चॅनलला Subscribe करा.
बुवा : कौशल पिलवलकर
पखवाज : विशारद शैलेश कुडाळकर
आणि मंडळी : बुवा : तेजस मेस्त्री, शुभम तिवरेकर, शुभम गावणकर, राजेंद्र जी गावडे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: