ज्वारीचे पापड खास खान्देश स्टाईल || jowar papad full process explained
Автор: Dr Kirti Lokhande
Загружено: 2021-02-08
Просмотров: 951542
Описание:
#drkirtilokhande
#किर्तीलोखंडे
#ज्वारीचेपापड
#jowarpapad
#सांडोया
#सांडोळ्या
#ज्वारीचेपापडबनवण्याचीपद्धत
#howtomakejowarpapad
#khandeshijowarpapad
#rangolirangolibykirtilokhande
#jwarichepapad
#ज्वारीचेपापड
#जवारकेपापड
कृपया माझ्या फोटोवर क्लिक करा,माझं चॅनल ओपन होईल
नंतर video या शब्दावर क्लिक करा,माझे सर्व व्हिडीओ आपल्याला पहायला मिळतील,धन्यवाद.
ज्वारीचे पापड बनविण्याची पद्धत---
साहित्य-
ज्वारी-६किलो
गहू-२किलो
मीठ-२५०gm
पोहे-वाटीभर
डिंक
पद्धत---
गहू धुवून ३दिवस पाण्यात भिजू द्यावे.पाण्यातून काढून निथळवून घ्यावे.
ओले गहू पाण्यासोबत दळून आणावे.साल काढून चीक काढून घ्यावा.
दुस-या दिवशी वरचे पाणी काढून घट्ट चीक वाळत ठेवावा.
ज्वारी पाण्यातून काढून कांडून आणावी.गाळून,पाखडून ,धुवून ५दिवस पाण्यात
भिजत ठेवावी.६व्या दिवशी पाण्यातून काढून वाळण्यासाठी कापडावर पसरवून
ठेवावी,कडकडीत वाळली की त्यात गव्हाचा वाळलेला चीक ,मीठ,पोहे,हरब-याएवढा डिंक घालावा,व पीठ दळून आणावे.
पीठाची खिशी घेऊन,ताटाला डिंकाचे पाणी लावावे,,पापड लाटावे,उन्हात वाळवावे,साठवून ठेवावे,
जरूरीप्रमाणे भाजून खावेत.
Jowar ke papad recipe --
Ingredients____
Jawar-6kg
wheat-2kg
salt-250gm
poha-1bowl
gum(eating)-1pinch
Wash the wheat and soak in water for 3 days.Remove from water and drain.Grind wet wheat with water.Remove the barb,separate white cheek.,as in video.Next day remove the water above,thick cheek should be kept dry in plate.
Soak Jawar in water for 5days.6th day remove from water ,kept dry on cloth.
Mix dried Jawar,dried wheat cheek,salt,poha,gum and grind ,to flour.
Keep big on pot on flame.pour hot water,then pour flour,mix well with wooden stick,cook well,.make small balls of cooked flour.
apply oil to rolling pin and big plate on back side.Roll papad ,dry well and store.
Roast papad when need.
Thanks a lot.
#drkirtilokhande
#किर्तीलोखंडे
#ज्वारीचेपापड
#jowarpapad
#सांडोया
#सांडोळ्या
#ज्वारीचेपापडबनवण्याचीपद्धत
#howtomakejowarpapad
#khandeshijowarpapad
वाळवणाच्या ,पापडांच्या सर्व रेसिपीज पहाण्यासाठी लिंक click करा-
• वाळवण रेसिपीज
खात्रीशीर औषध हवे असल्यास संपर्क---
https://chat.whatsapp.com/EC3Sh1caVcy...
या ग्रुपवर केस गळणे,पिंपल्स,मुतखडा,पाईल्स,अॅसिडिटी,सांधेदुखी,अंगावरील गाठी,पाळीच्या समस्या यावर माहिती व उपाय सागण्यत येतील
• बटाटा पापड || उपवासाची रेसिपी ||potato pap... .
नवजीवन क्लिनिक
शिवाजी चौक,वंजारवाडी,सावदा
डाॅ.किर्ती लोखंडे B.A.M.S.,N.D,D.Y.Music therapist,Ayurvedic consultant,nlp practitioner
9145066441
whatsapp pls,no phone calls
वेळ-सकाळी 9 ते 12
संध्याकाळी 5 ते 9
खालील रोगांवर उपचार उपलब्ध
-केसांचे विकार,केस गळणे,कोंडा होणे,चाई
-त्वचेचे विकार,पिंपल्स,काळे डाग,तपकिरी डाग,खाज सुटणे,अॅलर्जी,शितपित्त,एक्झिमा,फंगल इंफेक्शन
-अंगावरील गाठी
-वारंवार होणारी सर्दी,खोकला
-गर्भाशय विकार,पांढरे पाणी जाणे,अतिरक्तस्राव,
मूल होत नसल्यास विशेष उपचार
-मूत्राशय विकार,खाज आग होणे,मूतखडे,प्रोस्टेट
-वारंवार पोट दुखणे,अॅसिडीटी,पचनाचे त्रास
-लहान मुलांचे माती खाणे,अंथरुणात लघवी करणे.
-नखांचे विकार
-सांधेदुखी,पाठदुखी,मानदुखी,डोकेदुखी,कंबरदुखी
-बी.पी,डायबिटीज,थायराॅईड,मायग्रेन,झोप न येणे,विविध फोबिया,अस्वस्थता,चिंता,निराशा,डिप्रेशन,मेनोपाॅझची लक्षणे,धडधडणे,मुलांमधील चिडचिड,आक्रस्ताळेपणा,
स्मरणशक्ती वाढीसाठी विशेष म्युझिक थेरपी उपलब्ध.
Online consultation available.
video call करून history घेतली जाईल.प्रत्यक्ष येणे शक्य नसल्यास पोस्टाने औषधी पाठविल्या जाईल.
whataapp-9145066441
no phone call pls
तुमच्या काही खालील त्रासदायक आजारांसाठी तुम्ही म्यूझिक थेरपी घेऊन नक्कीच आनंदात जीवन जगू शकता.म्यूझिक थेरपीचे फायदे
१.सकारात्मकता वाढून रोगमुक्ती होते.
२ संवाद कौशल्य सुधारते.
३.स्मरणशक्ती वाढते.
४.वेदना कमी होतात.
५.ताणतणाव निवळतात.
६.प्रतिकार शक्ती वाढते.
७.मनाची शक्ती वाढते.
डायबिटीज,BP,डिप्रेशन,थायराॅईड,झोप न येणे,मायग्रेन,anxiety,stress
-हाॅर्मोनल डिसीजेस,मेनोपाॅझल सिंड्रोम,वेदना,धक्क्यानंतर सावरण्यासाठी
-अतिचंचल मुलं,अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल
-फोबिया,भिती,नकारात्मक आत्महत्येचे विचार
ताण, चिंता, भीती, नोकरीत बढतीच्या दबावात अथवा टार्गेट च्या दबावात आलेले नकारात्मक विचार, नैराश्य, स्किझोफ्रेनिया, बायपोलर, मेमरी आणि झोपेच्या समस्या जसे झोप अती लागणे, न लागणे, अवेळी लागणे
या सर्वांसाठी प्रभावी म्यूझिक थेरपी उपलब्ध
drawing channel for children----
/ @rangkirti
डाॅ.किर्ती लोखंडे यांच्या कविता व काॅमेडी व्हिडीओज पाहण्यासाठी subscribe करा channel "Zakkas Kirtigiri"---
/ @kirtigiri
#jarichepapad #jwarichipapad #paparecipe #jwarichepapadrecipeinmarathi #jowarpapadrecipe #jowarikepapad #jwarichyapithachepapad #papad #jwarkepapad #jwarichyapapad #jwaripapad #jawaripapad #jowarpapad#valvanachepadarthinmarathi #jowarpapadrecipeinmarathi #recipe #juvarichepapad #dhapode #jwarichyedhapode #khandeshipapad #papadrecipeinmarathi #kirtilokganderecipe #tandakachepapadinmarathi #jowarkepapad #jwarichepapadinmarathi #jowarkepapad #jwarichepapadinmarathi #jwarichyapapdya
Join this channel to get access to perks:
/ @drkirtilokhande
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: