ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

गीता जयंतीच्या मुहूर्तावर घ्या, भगवद्गीतेची संथा

Автор: Niraamay Adhyayan

Загружено: 2025-11-30

Просмотров: 6687

Описание: आपल्या वैदिक सनातनी हिंदू धर्मातील पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे, व्रतवैकल्ये इत्यादींचे अध्ययन व अध्यापन करण्यासाठी "निरामय अध्ययन" या नवीन youtube चॅनलचा आम्ही शुभारंभ करत आहोत.‌ यातील पहिला उपक्रम म्हणजे गीता जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करत आहोत, "ऑनलाईन गीता संथा वर्ग" ! आपल्या धर्मातील सर्वांत पवित्र श्रीमद्भगवद्गीतेचे शास्त्रोक्त पठण व्हावे आणि ही गीता आपल्या आचरणात यावी. याविषयी या व्हिडिओमध्ये सांगत आहेत, निरामय वेलनेसच्या अमृता चांदोरकर मॅडम आणि प्राचीन शास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर ! हा व्हिडिओ पूर्ण पाहा. विनामूल्य "ऑनलाईन गीता संथावर्ग" जॉईन करण्यासाठी "निरामय अध्ययन" यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही लिंक शेअर करा.

#bhagavadgita #gitajayanti #gita #bhagavadgitashlokas #krishna #harekrishna #sanatandharma #lordkrishna #krishnaconsciousness #india #hinduism #Niraamaywellnesscenter #niraamayjeevan #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #fiveelementsofbody #humanbody #physical #mentalhealth #panchatattvas

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / @niraamaywellnesscenter  

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गीता जयंतीच्या मुहूर्तावर घ्या, भगवद्गीतेची संथा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

अध्याय १ श्लोक  २३

अध्याय १ श्लोक २३

स्वामीजींचे आशीर्वचन | Swami GovindDev Giriji Maharaj | अधिष्ठान दिवस | Chanakya Mandal Pariwar

स्वामीजींचे आशीर्वचन | Swami GovindDev Giriji Maharaj | अधिष्ठान दिवस | Chanakya Mandal Pariwar

अध्याय १ श्लोक  २०

अध्याय १ श्लोक २०

अध्याय १ श्लोक  २२

अध्याय १ श्लोक २२

पांडुरंगाष्टकम् : सोप्या मराठीत अर्थ व जीवनशैली | मिनाक्षी कुलकर्णी

पांडुरंगाष्टकम् : सोप्या मराठीत अर्थ व जीवनशैली | मिनाक्षी कुलकर्णी

अध्याय १ श्लोक  २१

अध्याय १ श्लोक २१

ऑरा  म्हणजे नक्की काय?

ऑरा म्हणजे नक्की काय?

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

ऑरा स्कॅनिंग भविष्यातील आरोग्याचेधोके आत्ताच जाणून घ्या | निरामय जीवन - भाग - ५

ऑरा स्कॅनिंग भविष्यातील आरोग्याचेधोके आत्ताच जाणून घ्या | निरामय जीवन - भाग - ५

देवाचिये द्वारी | संत ज्ञानेश्वर | डॉ धनश्री लेले

देवाचिये द्वारी | संत ज्ञानेश्वर | डॉ धनश्री लेले

१५ दिवसात तुम्हाला फरक दिसू शकतो

१५ दिवसात तुम्हाला फरक दिसू शकतो

रोज अशी हळद खा मग जादु पहा👆त्वचा केस पचन सांधे स्नायू हृदय डायबेटिस साठी रामबाण#marathi#drhukiresv

रोज अशी हळद खा मग जादु पहा👆त्वचा केस पचन सांधे स्नायू हृदय डायबेटिस साठी रामबाण#marathi#drhukiresv

अगदी सोप्या पद्धतीने भगवद्गीता शिका. अध्याय 1 #bhagvadgita

अगदी सोप्या पद्धतीने भगवद्गीता शिका. अध्याय 1 #bhagvadgita

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

अशी घ्या पायांची काळजी 100  रोग होतील बरे

अशी घ्या पायांची काळजी 100 रोग होतील बरे

मृत्यू विज्ञान:  मरणापूर्वी - मरणानंतर

मृत्यू विज्ञान: मरणापूर्वी - मरणानंतर

गीतेचा मंत्रार्थ  - भाग - 1 |  आई-मुलीचा अनोखा संवाद  | अध्यात्म साधना |  #bhagavadgita4all

गीतेचा मंत्रार्थ - भाग - 1 | आई-मुलीचा अनोखा संवाद | अध्यात्म साधना | #bhagavadgita4all

अध्याय १५  - मराठी अर्थासहित | Marathi Bhagavad Gita Chapter 15 with Meaning | Adhyay 15 Recitation

अध्याय १५ - मराठी अर्थासहित | Marathi Bhagavad Gita Chapter 15 with Meaning | Adhyay 15 Recitation

📖 गीता सार – सगळ्या दुःखांचे एकमेव उत्तर | श्रीकृष्णाने सांगितलेले जीवनाचे रहस्य | gita in marathi

📖 गीता सार – सगळ्या दुःखांचे एकमेव उत्तर | श्रीकृष्णाने सांगितलेले जीवनाचे रहस्य | gita in marathi

भगवद्गीता - संथा व पठणाचे महत्त्व

भगवद्गीता - संथा व पठणाचे महत्त्व

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]