KBS हॉस्टेलमधील पुजेनिमित्त भोवत्या व सुप्रसिद्ध हार्मोनियम व ऑर्गन वादक वरद सोहनी ह्यांची उत्तम साथ
Автор: pushkar Padhye
Загружено: 2026-01-28
Просмотров: 2694
Описание:
KBS हॉस्टेलमध्ये सत्यनारायण पूजेनंतर झालेल्या भोवत्या
तसेच सुप्रसिद्ध हार्मोनियम व ऑर्गन वादक वरद सोहनी ह्यांनी ह्या वेळी भेट दिली व उत्तम अशी साथ देखील केली
तसेच तबला साथ -सुधीर मुळ्ये
26 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या या भक्तीमय क्षणांचा आनंद घ्या.
भोवत्यांमधील ऊर्जा, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव येथे पाहायला मिळेल.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. #कोकणातील #उत्सवप्रेमी #कोकण #रत्नागिरी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: