गाय गोठा अनुदान योजना 2025 | गोठा बांधण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये | Maharashtra Government Scheme
Автор: ब्रेकिंग न्यूज मराठी
Загружено: 2025-08-15
Просмотров: 56232
Описание:
गाय गोठा अनुदान योजना 2025 | गोठा बांधण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये | Maharashtra Government Scheme
शेतकरी बांधवांनो! 🐄
तुमच्या जनावरांसाठी आधुनिक आणि मजबूत गोठा बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. महाराष्ट्र शासनाची ‘गाय गोठा अनुदान योजना’ अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे तब्बल ₹3 लाखांपर्यंत रोख अनुदान.
✅ योजनेचा उद्देश – ग्रामीण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं आणि पशुपालनाला चालना देणं.
✅ अंतर्गत योजना – शरद पवार ग्राम समृद्धी योजना
✅ अनुदान रक्कम – ३ लाख रुपये पर्यंत
✅ फायदे – जनावरांसाठी सुरक्षित, आधुनिक आणि टिकाऊ गोठा
📌 व्हिडिओमध्ये जाणून घ्या –
योजनेचे पात्रता निकष
अर्जाची प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रं
अनुदान मिळवण्याची पद्धत
#GaiGothaAnudanYojana #MaharashtraGovernment #Pashupalan #FarmerScheme #GramSamruddhi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: