वारी चे नियम, व वारकरी परंपरेचा गूढ अर्थ | ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे | | Vaari Marathi Podcast
Автор: VAARI | Podcast
Загружено: 2025-06-19
Просмотров: 16935
Описание:
🙏 जय हरी! जय विठ्ठल!
वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नाही, तर ती एक आध्यात्मिक परंपरा, आत्मिक साधना आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम आहे.
आषाढी वारीच्या दोन दिवस आधी, Vaari Marathi च्या विशेष पॉडकास्टमध्ये आम्ही भेटलो आहोत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांना – एक समर्पित वारकरी, शिक्षक आणि अध्यात्मिक प्रवचनकार.
खालील लिंकद्वारे उत्पादने खरेदी केल्यास तुम्ही आमच्या कार्याला थोडं आर्थिक पाठबळ देता. हेच पाठबळ आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमची सामग्री अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करतं.
📿 जपमाळा (तुलसी माळ) –https://amzn.to/3UEWe0J
📖 सार्थ श्री ज्ञानेश्वरी – https://amzn.to/3JblNUy
👕धोती व कुर्ता –https://amzn.to/3HaqJbR
🙌 श्री विठ्ठल रुख्मिनी मूर्ती –https://amzn.to/46wBpMe
🌿पवित्र पूजा मंदिर – https://amzn.to/4lYM7jv
या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
वारी म्हणजे नेमकं काय?
वारकरी संप्रदायाची पारंपरिक शिस्त आणि वारीचे नियम
पालखीचा अध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ
संत ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव आणि त्यामागील भावार्थ
पंढरपूरची आषाढी यात्रा आणि वारकऱ्यांचे जीवनमूल्य
ही संवादमालिका प्रत्येक भक्त, वारकरी, आणि आध्यात्मिक रसिकांनी ऐकावी अशी आहे.
🔔 पाहिल्यानंतर आपला प्रतिसाद द्या!
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया Like, Comment, आणि Share जरूर करा.
👉 चॅनलला Subscribe करा:
/ @vaarimarathi
📲 आम्हाला Social Media वर Follow करा:
Instagram: / vaari_marathi
Facebook: / vaarimarathi
YouTube Shorts: https://www.youtube.com/@vaarimarathi...
🎥 Podcast Credit:
Host & Interview Taken by: नरेंद्र पाटील
Cinematography: Gravity Dreams Productions.
Editing & Post Production: सुरज पोकळे/ [email protected]
🌾 वारी म्हणजे परंपरा जपण्याची आणि भक्ती टिकवण्याची वाटचाल... चला आपण सर्वजण त्या वाटेवर चालूया!
#VaariMarathi #DnyaneshwarMauli #AshadhiWaari2025 #PandharpurWaari #वारकरीसंप्रदाय #वारी2025 #VaarkariTradition
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: