Kumbharli Yatra 2024 | तीन गावांची - तीन बहीणींची जत्रा | आई सुखाई वरदायिनी महाकाली
Автор: Journey With Nikhil
Загружено: 2024-03-13
Просмотров: 3263
Описание:
आई सुखाई, वरदायिनी आणि महाकाली असे दोन कौलारू वास्तूमध्ये बसलेले मंदिर आहे. चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली, शिरगाव आणि पोफळी या तीन गावांचे मुख्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार श्री सुकाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केले आहेत. म्हणून आपण मंदिरात गेल्यावर आधी सुकाई आणि वरदायिनी यांचे दर्शन घेतो आणि त्यानंतर श्री महाकाली यांचे दर्शन घेतो. कुंभार्ली यात्रा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. शिरगाव हा मोठा भाऊ म्हणजेच शिंदे त्यानंतर कुंभार्लीचे कोलगे आणि पोफळीचे पवार आणि सय्यद बांधव हे मानकरी आहेत त्यामुळे स्वाभाविकच एकोपा वाढतो. यात्रेला सुरुवात महाशिवरात्रीला लाट तोडून होते. पोफळीचे मानकरी घराणे शिरगाव मध्ये म्हणजेच मोठ्या भावाकडे जातात आणि लाट तोडले जाते तिने भाऊ एकत्र येऊन जिथे लाट तोडले जाते तिथे एकत्र येतात.
Kumbharli Yatra 2024 | तीन गावांची - तीन बहीणींची जत्रा | आई सुकाई वरदायिनी महाकाली
#mahakali #jatra #shimga #culture #holi #explore #trending #konkan #chiplun #kumbharli #ratnagiri #journeywithnikhil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: