आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज श्रीकाळाराम मंदिर पंचवटी नाशिक
Автор: Shree Mahant Sudhirdasji Maharaj
Загружено: 2026-01-05
Просмотров: 570
Описание:
#काँग्रेसचे नेते नाना #पटोले यांनी राहुल #गांधी यांची तुलना प्रभू रामचंद्रांशी केलीये अत्यंत चुकीचा असा संदर्भ त्यांनी वापरलेला आहे ज्या राहुल गांधीच्या काँग्रेसने प्रभू रामचंद्र हे कल्पना पुरुष आहेत अशा पद्धतीचं ऍफिडेविट हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं
राम जन्मभूमी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या आंदोलनाला जे असंख्य अडथळे काँग्रेसच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले होते त्याचा त्यांना विसर पडतोय आणि राहुल गांधींनी एका मंदिरामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतेवेळी त्या डायरीमध्ये दिलं होतं की आपण #ख्रिश्चन धर्मिय आहोत
मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात अत्यंत अयोग्य अशी तुलना ही त्यांनी राहुल गांधींची केलेली आहे याचा करावा तेवढा निषेध हा थोडाच आहे काँग्रेसचे नाना पटोले यांनी #राम भक्तांची माफी मागितली पाहिजे.
श्रीमहंत सुधीर दास महाराज नाशिक काळाराम मंदिर
#श्रीमहंत2024 #officeofshrimahant
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: