Kheltana Rang Bai Holicha | Karaoke Track |खेळताना रंग बाई होळीचा | मराठी लावणी | सुलोचना चव्हाण
Автор: VRB~tracks
Загружено: 2023-03-03
Просмотров: 10333
Описание:
खेळताना रंग बाई होळीचा...
अल्बम :- अलौकीक गाणी
गायिका :- सुलोचना चव्हाण
गीतकार :- यादव राव रोकडे
संगीत :- विठ्ठल शिंदे
प्रस्तुती :- सारेगम मराठी
Original track link :-
• Khelatana rang bai holicha with lyrics | ख...
Karaoke Track by :- VijayRaje 🗡️ Bhosale
--------------------------------------------------------------------------
Song Lyrics :-
*-
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~.
आम्ही तरण्या गं पोरी
जमलो गावा बाहेरी
आम्ही तरण्या गं पोरी
जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
*
घातला गं घेर त्यानं टोळीचा टोळीचा
घातला गं घेर त्यानं टोळीचा टोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
झणी पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
झणी पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगू मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
काय सांगू मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
*
जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा
जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
-^
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
^
मला काही समजंना
मला काही उमजंना
मला काही समजंना
मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो ऐकंना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो ऐकंना
*
डाव साधला ऐनवेळीचा वेळीचा
डाव साधला ऐनवेळीचा वेळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
फाटला गं कोना माझ्या चोळीचा
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
-----------------------------------------------------------------------
Declaration :-
----------------------
This track is not for commercial use.
It's only for promotional and entertainment purposes.
I don't claim any of this track.
All credits and rights reserved by :- Saregama marathi, Vitthal Shinde, Yadav Rav Rokade, Sulochana Chavan and the Owners and the Creators.
-------------------------------------------------------------------------
#kheltanarangbaiholicha
#marathilavni
#sulochanachavan
#marathmolilavni
#marathilavani
#entertainmentmarathi
#holisong
#superhitlavni
#lavani
#lawani
#lawni
#marathikaraoke
#marathisong
#marathihitsong
#karaokewithlyrics
#marathilyricalvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: