व्हिडिओ नं. ३: सफाई / फ्लशिंग कृती_पृथ्वीराज फिल्टर - २१००/१३०० लिटर
Автор: Pruthviraj Slurry Filter
Загружено: 2024-02-14
Просмотров: 4641
Описание:
स्लरी फिल्टर च्या वापरानंतर त्याची सफाई अत्यंत आवश्यक असते. या व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे तंतोतंत कृती करावी. फ्लशिंगची कृती कधी हि वगळू नये. काही कारणास्तव युनिट वापर करणार नसल्यास त्याला पाण्याने भरून ठेवावे. दर महिन्याला हे पाणी काढून परत भरावे
**************************************************************************
व्हिडिओ नं. १: जोडणी / installation कृती
व्हिडिओ नं. २: वापर करण्याची कृती
व्हिडिओ नं. ३: सफाई / फ्लशिंग कृती
**************************************************************************
संपर्क: सुचेत ॲग्रो एल एल पी, पुणे
मो. ९३५६८७८७५३
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: