अकोला शहरात 11 वर्षीय मुलीवर अत्याचार ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2023-11-20
Просмотров: 24866
Описание:
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
#akolanewsnetwork #akolanewsm24 #akolatimes #akolacity #akolacitynews #akolapolice #criminal #aadivasinews #aadivasiculture
AKOLA | अकोला शहरात 11 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ANC - अकोला शहरातल्या कैलास टेकडी परिसरात राहणाऱ्या ऐका 11 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या मुलाने अत्याचार केला असून अनेक दिवसांपासून चाकूच्या धाकावर आणि परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत अत्याचार करायचा. आणि यावरच हा मुलगा थांबला नसून या चिमुकलीच्या अंगावर सिगारेट चे चटके देऊन तिचे केस ही कापले आहेत. तर या युवकाला 17 नोव्हेंबरला खदान पोलिसांनी अटक केली असून 363, 376, 354, 354-B, 323, 324, 506,4,8 नुसार खदान पोलीस ठाण्यात अत्याचार व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली असून आरोपीला 3 दिवसांचा पीसीआर दिला आहे. या प्रकरणात पोलीस अजून पीसीआर मागणार असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती उपजिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिली आहे. तर या मुलीला बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. तिचे मेडिकलचे रिपोर्ट आल्यानंतर तिच्या हातावर असलेल्या जखमांबद्दल खुलासा होईल. व या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.
BYTE - अभय डोंगरे ( उप जिल्हा पोलीस अधीक्षक )
BYTE - पीडित मुलीचे वडील
BYTE - गजानन दांडगे
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: