Post Office GDS Recruitment 2026 | Live Q&A | Eligibility, Merit List, Form Process
Автор: One Complete Education
Загружено: 2026-03-10
Просмотров: 148
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 👋
आजच्या LIVE सत्रामध्ये आपण Post Office GDS Recruitment 2026 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
या LIVE मध्ये आपण खालील महत्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत:
• GDS भरती 2026 साठी पात्रता काय आहे?
• वयोमर्यादा किती आहे?
• अर्ज प्रक्रिया कशी आहे?
• निवड प्रक्रिया (Merit List) कशी लागते?
• पगार किती मिळतो?
• कट ऑफ किती जाऊ शकतो?
तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर LIVE Chat मध्ये नक्की विचारा.
अशाच स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरती अपडेटसाठी चॅनेल Subscribe करा. 📚🚀
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: