🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज बालपणी राहिलेले हेच ते ठिकाण पुणे येथील लाल महल 🚩
Автор: SANTOSHI'S RECIPES 🍽️♥️
Загружено: 2026-02-18
Просмотров: 10
Описание:
🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज बालपणी राहिलेले हेच ते ठिकाण पुणे येथील लाल महल 🚩#छत्रपतीशिवाजीमहाराज
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज शिवजयंती निमित्त मी तुम्हाला पुणे येथील लाल महल थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाल महल ही एक ऐतिहासिक वास्तु पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानामध्ये आहे. मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवरायांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले आहे त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. आणि शिवजयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय शिवराय मित्रांनो 🚩🙏
धन्यवाद 🙏🙏
#youtubevideo #shivajayanti_special
#chhatrapatishivajimaharajstatusvideo
#lalmahal #jayshivray #trendingvideo
#viralvideo #trending #santoshisrecipes
#छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती#छत्रपतीशिवाजीमहाराज
#जयभवानीजयशिवाजी#शिवजयंती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: