फक्त १५ पैशात १ किमी धावणारी electric Scooter - Bajaj Chetak C25 Launched
Автор: Marathi AutoGuru
Загружено: 2026-01-14
Просмотров: 3135
Описание:
17 रुपयात 100 km चालणारी Electric Scooter Bajaj Chetak C25
.
Bajaj Chetak c25 Electric Scooter launch!
बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन स्टायलिश आणि तरुण पिढीला आकर्षित करणारी Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अवघ्या ₹91,399 (एक्स-शोरूम, दिल्ली) या किमतीत उपलब्ध असलेली ही स्कूटर शहरांमधील दैनंदिन प्रवासासाठी एक उत्तम पर्याय आहे.
• रेंज आणि वेग: एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 113 किमी धावते आणि याचा टॉप स्पीड 55 किमी/तास आहे.
• बॅटरी आणि चार्जिंग: यात 2.5 kWh ची बॅटरी असून, ती केवळ 2.25 तासांत 80% चार्ज होते.
• डिझाइन: चेतकची ओळख असलेली मजबूत मेटल बॉडी, आकर्षक LED हेडलाइट आणि 25 लिटरची मोठी डिकी यात मिळते.
• सुरक्षा: सुरक्षेसाठी यात डिस ब्रेक, हिल होल्ड असिस्ट आणि ‘गाईड मी होम’ दिवे देण्यात आले आहेत.
सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेली ही स्कूटर आता सर्व चेतक स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
.
Bajaj Chetak C25, Bajaj Chetak, Electric Scooter Chetak, Bajaj @chetak
.
#Bajajchetak #chetakc25 #bajajchetak #marathi #Newlaunch
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: