Pune vlog series | Shrimant Dagdusheth Ganpati → Lal Mahal → Shanivar Wada हा परफेक्ट व्लॉग रूट🚶♂️📸
Автор: Rahul khansole Vlogs
Загружено: 2026-01-06
Просмотров: 46
Описание:
मित्रांनो, हा होता पुण्याचा परफेक्ट वन-डे व्लॉग 🙌
दगडूशेठ बाप्पाची भक्ती,
लाल महालाचं शौर्य,
आणि शनिवार वाड्याचा इतिहास —
एका व्लॉगमध्ये सगळं! ❤️🚩
व्लॉग आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE नक्की करा,
आणि पुढच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये भेटू… जय महाराष्ट्र! 🚩🔥
एका ट्रिपमध्ये आपण पुण्याची श्रद्धा, शौर्य आणि इतिहास — सगळं अनुभवणार आहोत! ❤️🔥
Shrimant Dagdusheth Ganpati → Lal Mahal → Shanivar Wada हा परफेक्ट व्लॉग रूट 🚶♂️📸
“गणपती बाप्पा मोरया!”
#youtube #pune #vlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: