"भाजप आमदारानं 100 पोलीस..." Santosh Bangar यांच्या आरोपानं महायुतीत खळबळ
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-25
Просмотров: 42665
Описание:
शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या घरी झालेल्या पोलीस कारवाईबद्दल खळबळजनक माहिती दिली आहे. आपल्या घरी सकाळी सहा वाजता शंभर पोलीस घुसले आणि त्यांनी सर्च वॉरंट दाखवून तपासणी सुरू केली, असा दावा बांगर यांनी केला. यावेळी घरात आई, पत्नी आणि मुले झोपेत होती. हिंगोली शहरात शिवसेनेची फळी उभी केल्यामुळेच राजकीय विरोधकांनी ही कारवाई घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी घरातील फ्रिज उघडून सर्व सामान बाहेर काढल्याचेही त्यांनी सांगितले. एका आमदारावर जर असा अत्याचार होत असेल, तर सर्वसामान्य माणसाचे काय, असा प्रश्न उपस्थित करत मायबाप जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असेही बांगर म्हणाले.
#SantoshBangar #ShivSena #Hingoli #PoliceRaid #MaharashtraPolitics #SaamTV #MarathiNews #PoliticalConspiracy #MLA #Kalamnuri #SantoshBangarInterview #BreakingNews #PoliticalVendetta #Maharashtra #IndianPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: