शासनाच्या योजनेअंतर्गत करा दुग्ध व्यवसायाची सुरुवात
Автор: Vishdeep
Загружено: 2023-08-07
Просмотров: 2231
Описание:
Instagram वरती Follow करा :
https://www.instagram.com/invites/con...
WhatsApp group link :
https://chat.whatsapp.com/BR0Mal57OEX...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दूध व्यवसायात जास्त नफा कसा मिळाला पाहिजे या चळवळीवर आपण काम करत आहे.यशस्वी दुग्ध व्यवसाय कसा सुरू करावा
तरुण उद्योजकांना आणि शेतकरी मित्रांना दुग्ध व्यवसायात सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणी तसेच मला आलेल्या अडचणी यावर मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला बारकाव्याने मार्गदर्शन करायचे आहे व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवायची आहे
तसेच हे क्षेत्र खूप मोठे आहे आणि आज माझा तरुण मित्र गावाकडे वैभव असताना शहरात गुठमळतोय त्या तरुणाला आणि शेतकरी मित्राला या व्यवसायात उतरून सुरुवातीपासून ते Successful Entrepreneur होई-पर्यंत मार्गदर्शन करायचे आहे
त्याचबरोबर या विशदीप डेरी फार्म ची सुरुवात 2019 मध्ये एका म्हशी पासून सुरुवात झाली.
पत्ता : मु.पो. : गुरसाळे, ता: खटाव ,जिल्हा : सातारा
Name: Vrushabh Jadhav
Channel managed by/ Team : Techlearn Media @techlearnedu , @sandipjadhav_
Business inquiry : [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: