श्रीकांत शिंदे राजू पाटील यांच्यात बैठक ? | MNS supports Shinde Sena for power in KDMC?
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-20
Просмотров: 1689
Описание:
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... मनसेच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची हालचाल वेगात सुरू असून, यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार नरेश म्हस्के आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. शिंदेसेनेला निवडणुकीत 54 जागा मिळाल्या असून सत्ता स्थापनेसाठी आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे. तर मनसेकडे 5 नगरसेवक असून, ठाकरेसेनेचे 2 नगरसेवक आधीच शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय
kdmc, kdmc news, kumbhargarh municipal corporation, kdmc updates, local body news, civic issues, maharashtra local politics
#kdmc #kumbhargarmunicipalcorporation #localnews #civicupdates #maharashtrapolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: