LIVE | शिवसेना-राष्ट्रवादीच्या भवितव्याचा आज फैसला; पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी- कोणाच्या बाजूने निकाल?
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-21
Просмотров: 2438
Описание:
LIVE | शिवसेना - राष्ट्रवादीच्या भवितव्याचा आज फैसला पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी; कोणाच्या बाजूने निकाल
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी होणारेय. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलाय...निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेसेना आणि शरद पवार पक्षानं कोर्टात आव्हान दिलंय...ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलेल्या याचिकांवर आज एकत्र सुनावणी होणार आहे
shivsena, shiv sena news, shivsena politics, shivsena maharashtra, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, maharashtra politics, political news
#shivsena #shivsenanews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #politicalnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: