पुण्यातील चऱ्होली येथील सुंदर साई मंदिर | कसं जायचं? संपूर्ण दर्शन🙏🌺🕉️
Автор: स्वयंपाक आणि सफर vlogs
Загружено: 2026-02-23
Просмотров: 59
Описание:
नमस्कार मित्रांनो! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील चऱ्होली येथील प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर अशा साई मंदिराचे दर्शन घेणार आहोत. जर तुम्हाला शांतता आणि अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल, तर या मंदिराला नक्की भेट द्या.
व्हिडिओमध्ये काय पाहाल:
मंदिराचा परिसर आणि वास्तुकला.
दर्शनाची वेळ.सकाळी 4:45 ते रात्री 10 वाजेपर्यंत
चरोलीला पोहोचण्याचे मार्ग. विश्रांतवाडी मार्ग
भोसरी आळंदी मार्ग
पत्ता: श्री साई सेवा प्रतिष्ठान, चरोली बुद्रुक, पुणे.
व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ओम साई राम. 🙏
#viral
#travel
#charholi
#साईबाबा
#punevlog
#स्वयंपाकआणिसफर
#punetemples
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: