संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल |१०००+ अतिसंभाव्य प्रश्न | एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण रिव्हिजन
Автор: Vasundhara Academy
Загружено: 2026-03-12
Просмотров: 67
Описание:
Join telegram - https://t.me/vasundharaacademy18
नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयावरील १००० अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ MPSC (राज्यसेवा, PSI/STI/ASO), पोलीस भरती, तलाठी भरती, आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
या व्हिडिओमध्ये काय काय आहे?
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
नदी प्रणाली (कोकण आणि पठारावरील नद्या)
हवामान, मृदा आणि वने
खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने
वाहतूक आणि पर्यटन
२०२५-२६ च्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न
#MaharashtraGeography #MPSC2026 #PoliceBharti #TalathiBharti #MarathiGK #Geography1000Questions #MPSCExam #EducationalMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: