ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बहुरंगी नमन ,असोरे Trailer.

Автор: Niklesh gondhali

Загружено: 2022-01-21

Просмотров: 493470

Описание: 🙏 कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.)
ता. गुहागर, जि. रत्नागिरी आयोजित आणि
श्री चंडिका कलापथक असोरे प्रस्तुत... या वर्षातील २ रा प्रयोग पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत कोकणच्या अस्सल मराठमोळ्या मातीतील लोककला बहुरंगी - नमन.... नमन म्हटले की मृदुंगावरती पडणारी थाप आणि त्यावर थिरकणारी पाऊले म्हणजे गोमु आणि शंकासुराचा पायांचा ठेका.... तरी प्रेक्षक हो आपण या संधीचा सोडू नका मोका..... आठवणीने तोंडाला मास्क लावून अंतर ठेवून खुर्चीत येऊन टेका.... तर मग वाट कोणाची बघताय.... अहो करोनामुळे आम्हीही थांबलो २ वर्ष, पण तो तर बदलत चाललाय जणू अपडेट होतोय.... होय तसेच आम्ही कोकणातील कलाकार जुन्या आठवणींना नव्यांची सांगड घालत आपल्या भेटीला येत आहोत, येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून म्हणजेच बुधवार, दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता. तरी रसिकहो आपले आसन आजच बुक करा. फक्त थोड्याच तिकिट शिल्लक आहेत. आजच सांगतोय प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे तुम्हाला....मग सांगू नका तिकिट मिळाल्या नाहीत आम्हाला.... तिकीट साठी संपर्क :- Drop comments.
🌹आम्ही आपली वाट पहात आहोत.🌹 कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.) ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
बुधवार ,दिनांक २६ जानेवारी २०२२
सकाळी ठीक १०.०० वाजता.
स्थळ:- दामोदर नाट्यगृह, परळ.

.https://instagram.com/nick25_31?utm_m...
.
Audio credit _Rushikesh nevarekar
http://sharevideo1.com/v/SkFMN3JkV3pF...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बहुरंगी नमन ,असोरे Trailer.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

श्री. महाकाली नमन मंडळ कोलधे. कुंभारवाडी. २०२६

पती परदेशाळा जाणार नाय ओ मी रहाणार #naman #status #shimga #gaulan #shimga

अहो तुमच्या पॅंट च्या किशा मध्ये चिंच आणि आवळे कशे हाताला लागतायत |Maharshtrachi HasyaJatra |Full EP

संपूर्ण नमन ❤️👌हौशी कलाकार नमन मंडळ (गोळवली), ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी || निलेश करंडे #कोकण

नमन / बळीवंश कलामंच नमन १४ डिसेंबर २०२५ #Highlights

NAVARATNA KALAMANCH MUMBAI RATNAGIRI NAMAN,बहुरंगी नमन#kokan#ratnagiri#naman#kokanchekhele

कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । कोकणी कॉमेडी 2025 नक्की पहा.

श्री रवळनाथ रीमिक्स नमन मंडळ, रत्नागिरी यांचे लयभारी नमन || सिंधुरासुरांचा वध || @kokan_with_omkar

🔴 LIVE NAMAN DIVA  ♦️ बहुरंगी नमन ♦️गुरूमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन ( मुंबई )

श्री राम नमन मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | बहुरंगी नमन 😍🔥 | #लोककला #नमन #कोकणदर्शन #कोकणसंस्कृती

श्री. महाकाली नमन मंडळ कोलधे कुंभारवाडी | naman spardha lanja 2026

नव विकास नमन मंडळ अबिटगांवा दत्तवाडी गण गौळण भाग 1

काशिनाथ चोगले यांची धमालविनोदी भूमिका वग नाट्य ॐ उदयानंद गिरी ॐ विद्यानंद गिरी सेवा मंडळ चिपळूण

मावशीवर पडला पैशांचा पाऊस 🔥 ll संपूर्ण नमन ll लोककला बहुरंगी नमन मंडळ  ता. लांजा जिल्हा रत्नागिरी

🛑मुंबई रंगमंच्यावर सादर झालेले नमन😍👌|| श्री राम नाट्य नमन मंडळ कामथे, हुमणेवाडी, चिपळूण #कोकणी_छंद

समीर च्या घरात प्राजक्ता ला नाचताना बघून गौर्या आणि ओंकार ला बसला धक्का | Hasya Jatra | Full EP

#Naman - Jabardast Kombda Dance| kokanche khele | #brilliant_kokan #zimanbuva #namangan #kokan

बुवा:श्री गौरव पांचाळ❌बुवा: श्री व्यंकटेश नर श्रृश्राव्य भजन  दत्त जयंती सोहळा ओंबळ काझरवाडी देवगड✨

नमनामध्ये पहिल्यांदाच खरा घोडा नाचवला गेला / विडिओच्या शेवटी घोड्याने काय नृत्य केले😍 #naman #viral

नाना मामा धमाल कॉमेडी - श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरुख, कुंभार वाडी 2022

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]