मुंबई ते गणपतीपुळे कमी खर्चात प्रवास | Low budget Travel - Stay | गणपतीपुळे संपूर्ण माहिती
Автор: Relax Katta
Загружено: 2023-12-08
Просмотров: 7922
Описание:
नमस्कार मित्रांनो..
आज आपण भेट दिली आहे कोकणामधील रत्नागिरी येथे असलेल्या गणपतीपुळेला. आपण मुंबईवरून रात्री 12.45 वाजताची ट्रेन पकडली आणि 6.30 वाजता रत्नागिरीला पोहचलो. एकाची 250रुपये तिकीट होती. नंतर रत्नागिरी खालचा st स्टँडला येऊन आरे वारे मार्गे st पकडली. 50रुपये ची तिकीट घेऊन पोहचलो गणपतीपुळेला. तिकडे भक्तनिवास मधे कमी खर्चा मधे राहण्याची उत्तम सोय केली आहे. सतरंजीवर राहण्याचे 1 दिवसाचे फक्त 50रुपये असतात तर बेड घेतला तर 100 रुपये चार्जेस आहेत. बेड सोबत 1 लॉकर देखील मिळतो. डीपोसिट म्हणून 100 रुपये घेतात व चेक आऊट करताना ते पटत देतात. तेथे बाथरूम, खाण्यापिण्याची देखील व्यवस्था आहे. त्याचे वेगळे चार्जेस आहेत.
नंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तिकडे महप्रसाची व्यवस्था देखील आहे. महाप्रसादामधे खिचडी भात, चटणी आणि बुंधी असते.
मंदिराच्या बाजूला समुद्र किनारा असल्या कारणाने वॉटर ॲक्टिविटी देखील आहेत. बनाना राईड, पेरा- सेलिंग, स्पीड बोट आणि अशा बऱ्याच प्रकारच्या राईड असतात. उंट सफारी आणि मोटर राईड देखील आहे.
आमचा तिकडे जाऊन राहण्याचा खर्च फक्त 350रुपये झाला.
या व्हिडिओ मधून शक्य तितका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जमल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या
येवा कोकण आपलोच असा 🤩
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
#ganpatipule #mumbaiToGanptipule #bappa #temple #train #mandir #bhaktniwas #ratnagiri #beach #wateractivity #devotionalspot #famousspot #devdarshan #lowbudgettrip #konkan #safari #cheaproom #freeservice #peace #meditation #mahaprasad #kokan
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहू द्या 😊👍🏻
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकांसोबत शेयर नक्की करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: