या पंढरीचे सुख पाहता डोळा | मन तृप्त करणारा अभंग l गायिका सौ. धनश्री बंडा-कोळी
Автор: Bhakti Sangam - भक्ती संगम
Загружено: 2026-01-28
Просмотров: 898
Описание:
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वारकरी सांप्रदाय विश्रांती आश्रम वहाळ
पंढरपूर यात्रा २०२५
कार्तिक शुद्ध एकादशी
निमित्त
अभंगवाणी
गायिका
सौ.धनश्री बंडा- कोळी
हार्मोनियम
पं. गणेश बंडा सर
पखवाज
श्री.गौरव म्हात्रे
तबला
श्री.ज्ञानदीप बंडा
टाळ
श्री.संतोष तावडे
या पंढरीचे सुख पाहता डोळा | हृदयस्पर्शी अभंग | संत एकनाथ महाराज
पंढरीनाथाचे सुख | या पंढरीचे सुख पाहतां डोळां | भावपूर्ण भजन
डोळ्यांना सुख देणारा अभंग | या पंढरीचे सुख | विठ्ठल भक्ती गीत
संत एकनाथ अभंग | या पंढरीचे सुख पाहता डोळा | मंत्रमुग्ध करणारा आवाज
या पंढरीचे सुख | उभा तो जिव्हाळा योगीयांचा | वारकरी भक्तीगेते
या पंढरीचे सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
म्हणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥
#या_पंढरीचे_सुख
#पाहता_डोळा
#Abhang
#EknathMaharaj
#Pandharpur
#Vitthal
#MarathiBhakti
#भक्ती_गीत
#SantEknathAbhang
#PandharicheSukhPahtaDola #MarathiAbhang2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: