Union Budget 2026 | केंद्रीय अर्थसंकल्प 2026| UPSC & MPSC | Economy | Envision MPSC
Автор: Envision MPSC
Загружено: 2026-02-04
Просмотров: 87
Описание:
Union Budget 2026–27 हा UPSC आणि MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या Marathi Podcast मध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मधील महत्त्वाचे मुद्दे, योजना, आर्थिक प्राधान्यक्रम, महसूल व खर्च, कर धोरण, कृषी, सामाजिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि वित्तीय शिस्त यांचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे.
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट मुद्दे –
Union Budget 2026–27 Key Highlights
UPSC Prelims & Mains साठी Budget Points
MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा दृष्टिकोन
Fiscal Deficit, Capital Expenditure, Revenue Receipts
Agriculture, Infrastructure, Social Sector Allocations Budget
हा व्हिडिओ UPSC, MPSC, State Services, Economics, Indian Economy, Current Affairs 2026 साठी उपयुक्त आहे.
👉 स्पर्धा परीक्षा 2026–27 साठी Budget Analysis Marathi मध्ये पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा.
🔔 अशाच परीक्षाभिमुख आणि संकल्पनात्मक मार्गदर्शनासाठी चॅनेल Subscribe करा.
#budget2026 #upscmarathi #mpscmarathi #indianeconomy #currentaffairs2026 #budgetanalysis #unionbudget2026 #mpsc #rajyasevamains
🔹 About Envision MPSC
Envision MPSC हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित असा एक Marathi YouTube Channel आहे.
या चॅनेलवर MPSC (राज्यसेवा व संयुक्त परीक्षा), तसेच UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती आणि इतर राज्य व केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त, अभ्यासक्रमाशी सुसंगत आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन दिले जाते.
येथे Polity, History, Geography आणि General Studies या विषयांचे सोप्या व स्पष्ट भाषेत स्पष्टीकरण, Revision Videos, MCQs, Probable Answers, Exam Analysis, Answer Key Discussion तसेच Short Revision Content उपलब्ध करून दिले जाते.
🎯 Envision MPSC चा उद्देश म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्ट रिव्हिजन, योग्य दिशा आणि आत्मविश्वास देणे. मराठीत दर्जेदार, विश्वासार्ह आणि परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य शोधणाऱ्या उमेदवारांसाठी हा चॅनेल उपयुक्त ठरेल.
🔔 Subscribe करा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नियमित व शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळवत राहा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: