गॅसअभावी हॉटेल चालकांनी चुलीचा घेतला आधार | Nashik Gas Shortage
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-11
Просмотров: 1147
Описание:
गॅसअभावी हॉटेल चालकांनी चुलीचा घेतला आधार | Nashik Gas Shortage
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलेत... सिलेंडरचा साठा संपल्याने अनेक हॉटेल चालकांनी चुलीचा आधार घेतलाय..चुलीवर जेवण बनवून ग्राहकांना देण्याची वेळ हॉटेल चालकांवर आलीय..गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याने व्यवसायावर मोठं संकट ओढवलंय..
commercial gas shortage, hotel business crisis, gulf conflict impact, restaurant gas supply issue, hospitality sector problems, fuel shortage news, maharashtra business news, gas cylinder crisis
#saamtvnews #gasshortage #hotelbusiness #fuelcrisis #maharashtranews #businessimpact #restaurantnews #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: