सीना नदीची पाणी वाढली! पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, | Pune Solapur Expressway
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-24
Просмотров: 166163
Описание:
सीना नदीची पाणी वाढली! पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, | Pune Solapur Expressway
सीना नदी पात्राची पातळी वाढल्याने काल रात्री दहा वाजल्यापासून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे बंद
त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी पडले आहेत खोळंबून
दरम्यान पुण्याहून सोलापूर कडे जाणाऱ्या काही प्रवाशांना आता पोलीस प्रशासनाने पायी पूल ओलांडण्याची दिली परवानगी
त्यामुळे पुण्याहून सोलापूरकडे पायी येणाऱ्या प्रवाशांनी पुलावरून धाव घेत ओलांडला फुल
याबाबतीत प्रवाशांची बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..
Sina river flood, Pune Solapur highway closed, Solapur flood news, stranded passengers highway, police permission crossing, SAM TV news, Maharashtra floods, Vishwabhushan Limaye report
#SinaRiver #PuneSolapurHighway #FloodUpdate #StrandedPassengers #MaharashtraFloods #SAMTV
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: