Special Report | राष्ट्रवादी विलिनीकरणाला पुण्यातून सुरूवात? | NCP News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-26
Просмотров: 3909
Описание:
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाला अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि गौतम अदानी यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी 'पहिला देश, मग राज्य, पक्ष आणि शेवटी कुटुंब' असं सांगत कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. मात्र, जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
#NCP #SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #PuneElection #MaharashtraPolitics #SaamTV #GautamAdani #PMCElection #PoliticalNews #NCPMerger #Pune #Mumbai #Delhi #SpecialReport
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: