Pune Visarjan 2024: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा 'Aarpaar' वर
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2024-09-16
Просмотров: 288296
Описание:
#punitbalan #Aarpaar #आरपार
पुण्याचा गणेशोत्सव घराघरांत पोहोचणार,
विसर्जन सोहळ्याचं LIVE 'आरपार' गाजणार!
पुनीत बालन प्रस्तुत 'बाप्पा मोरया रे'!
आरपार चॅनेलवर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा!
कुठला गणपती कोणत्या चौकात आलाय, कोणाचं वादन सुरू आहे या सगळ्याचे Live Updates, विविध मुलाखती आणि बरंच काही!
बघत रहा, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास थेट प्रक्षेपण!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: