150 दिवसानंतर आले पिकामध्ये करा हे नियोजन...!!!
Автор: USK Agro Sciences
Загружено: 2025-12-02
Просмотров: 65
Описание:
🌱 150 दिवसानंतर आले पिकासाठी आवश्यक नियोजन!
आले पिकात 150 दिवस पूर्ण झाल्यानंतर कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? वाढ, पोषण, रोग-नियंत्रण आणि उत्पादन वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी — हे सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्या.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात:
✔️ 150 दिवसांनंतर येणाऱ्या मुख्य समस्या
✔️ योग्य खत व्यवस्थापन
✔️ मुळांच्या वाढीसाठी आवश्यक उपचार
✔️ रोग व कीड नियंत्रण मार्गदर्शन
✔️ उत्पादन वाढवण्यासाठी शेवटचे महत्वाचे उपाय
आले शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या पिकासाठी हे नियोजन करून पहा! 🌿#agriculture #farmer #शेती #शेतकरी #sheti #ginger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: