भन्नाट कोथिंबीर थालीपीठ 😋🔥घरगुती पद्धतीचे कोथिंबीर थालीपीठ
Автор: Sarala-cooking
Загружено: 2026-01-23
Просмотров: 160
Описание:
आज आपण बनवणार आहोत साध्या-सोप्या पद्धतीचे, चवदार आणि खमंग कोथिंबीर थालीपीठ 😋🌿
कमी साहित्यांत, अगदी घरगुती पद्धतीने तयार होणारे हे थालीपीठ नाश्ता किंवा जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे 👌
या व्हिडिओमध्ये कोथिंबीर कशी स्वच्छ करायची, पीठ मळण्याची योग्य पद्धत आणि थालीपीठ खमंग कसे भाजायचे ते सगळं स्टेप-बाय-स्टेप दाखवलं आहे 🔥
दही, लोणी किंवा चटणीसोबत हे थालीपीठ नक्की ट्राय करा 😍
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
अशाच सोप्या, घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सपोर्ट करा ❤️
Hashtags:
#कोथिंबीरथालीपीठ #KothimbirThalipith #MarathiRecipe #HomeFood #TraditionalRecipe #HealthyBreakfast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: