Triskele ऊसातील तणनाशक-TRISKELE User Farmer Testimonial|
Автор: Firasta Omkar
Загружено: 2023-12-12
Просмотров: 2141
Описание:
शेतकऱ्याचे नाव- श्री.तात्या दामू सरग.
मोबाईल न.- 9730367941
मु.पो.- भांबुर्डी. ता.माळशिरस, जी.सोलापूर.
UPL चे ट्रिस्केल - ऊस पिकासाठी सर्वात सुरक्षित तणनाशक.
ट्रिस्केल - वापरतांना खालील काळजी घ्यावी.
1. Wet foot condition - ट्रिस्केल मारतांनां जमीनी मध्ये मुबलक प्रमाणात ओल असावी. (वाफसा असावा ).
2. स्वच्छ पाण्याचा वापर करावा तसेच प्रति पंप एक ते दोन लिंबू पिळुन घ्यावे.
3. पंपाचा नोझल फ्लॅट फॅन (फ्लॅट जेट ) नोझलच असावा. तणनाशक फवारणी करिता नोझल अत्यंत महत्वाचा आहे. गोल नोझल तणनाशक फवारणी करीता वापरू नये.
4. तणनाशक फवारणी करिता बॅटरी पंप किंवा हॅन्ड पंप वापरावा. तणनाशक फवारणी करिता पिस्टन वापरू नये.
5. ट्रिस्केल - लागवडी पासुन 15 ते 20 दिवसानंतर कुठल्याही variety ला मारू शकता. उदा 10001, 8005, 265, 86032.
6. साधारण तणांच्या 4 ते 5 पाणी अवस्थे पर्यंत सर्व प्रकारचे तण ट्रिस्केल मारते.
7. दुपारच्या वेळी कडक ऊन असतांना तणनाशक मारू नये.
8. ट्रिस्केल बरोबर सिल्वेट गोल्ड हेच (silwet Gold) स्टिकर वापरावे. Silwet Gold बरोबर ट्रिस्केल वापरल्यास फवारणी नंतर 2 तास नंतर कितीही पाऊस आला तरी औषध धुतल्या जात नाही तसेच coverej चांगले मिळते.
9. औषध कालवतांना सर्वात शेवटी स्टिकर टाकावे. आधी स्टिकर टाकणे टाळावे.
10. ट्रिस्केल फवारतांना जमीन सुद्धा ओली होईल याची काळजी घ्यावी जेणे करून तण परत लवकर उगवणार नाही.
धन्यवाद 🙏
Video आवडल्यास video ला like-share-comment करा आणि channel वर नवीन असाल तर channel ला subscribe करा👍
/ @firastaomkar
Follow on Instagram 👇
/ firasta_omkar07
#agriculture
#uplindia
#farmerlife
#farmer
#farmers
#sugarcanefarming
#sugarcanecrop
#herbicides
#herbicide
#ऊसशेती
#ऊसलागवड
#ऊस
#महाराष्ट्र
#trending
#india
#satara
#bailgadasharyat
#bailgada
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: