Shree Gagangiri Maharaj Aashram पावसाळ्यातील सुंदर ठिकाण खोपोली Best one Day Trip in Near Mumbai
Автор: Dattatray Lokhande
Загружено: 2025-05-29
Просмотров: 2820
Описание:
#Gagangiriashram #Marathi#रायगड #खोपोली
#गगनगिरीमहाराजआश्रम
Shree Gagangiri Maharaj Aashram
पावसाळ्यातील सुंदर ठिकाण ! अवश्य भेट द्या
Shree Gagangiri Maharaj Aashram Khopoli
मठ प्रवास महाप्रसाद गौशाळा व्यवस्था व माहिती
नमकार मित्रांनो...
गगनिगरी महाराज मठ, खोपोली, येथील प्रसिद्ध असे आध्यात्मिक केंद्र आहे. हा मठ नाथ संप्रदायचे महान योगी आणि तपस्वी श्री गगनिगरी महाराज्यांच्या स्मरणात बांधले गेले आहे. महाराजांनी ४ फेबुवारी २00८ रोजी याच मठात समाधी घेतली.
गगनिंगरी महाराज यांचा जन्म 30 नोव्हेंबर १९०६ रोजी सातारा जिल्ह्यातील मांडुरे गावात झाला. त्यांचे मुळ नाव श्रीपाद गणपत पाटणकर होते.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी घर सोडुन बत्तीस -शिराळा येथील नाथ संप्रदायाचा मठात प्रवेश केला यांनी हिमालयात मानसरोवर, नेपाळ, भूतान या ठिकाणी प्रवास करून नाथ संप्रदायाचा प्रचार केला.
🛕खोपोली मठाची वैशिष्ट्ये.
गगनिगरी महाराज मठ, खोपोली, हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे खालील गोष्टी पाहायला मिळतात.
2) स्वयंभू सोमजाई देवी मंदिर
3)पाताळगंगा नदी
4) केदारेश्वर निलोबा मंदिर
5)अंबाजी माता मंदिर
6) नवग्रह मंदिर
7) ध्यान मंदिर (कृपया येथे गेल्यानंतर शांतता राखा )
8) गुहा मंदिर : मठाच्या मागील डोंगरांवर एक गुहा आहे जिथे महाराजांनी तपस्या केली होती. या गुहेत महाराजांची ध्यान मुद्रेत मूतीं आहे.पावसाळयात येथे धबधबे पाहायला मिळतील.
🏡निवास सुविधा : मठात भक्तांसाठी निवासाची सोय उपलब्ध आहे चार( ४)खाटांचे वातानुकिलत खोल्या ;भोजन ;व्यवस्था पार्किंग गरम पाणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, CCTV सुरक्षा आणि बागेची सुविधा येथे उपलब्ध आहे.
खोपोली 🚃रेल्वे स्थानका पासून मठ फक्त १ किलोमीटर अंतरावर आहे
महाप्रसाद: दुपारी 1.00 ते 2:00 या वेळेत मिळतो प्रसादासाठी कूपन दुपारी १२:00 ते १:00 या वेत मिळतात.
कसे पोहोचाल ..🙋
रेल्वे 🚊: खोपोली रेल्वे स्थानकापासून मठ १ किमी अंतरावर आहे.
बस:🚍 खोपोली बस स्थानकापासून 1.5 किमी आहे
#GagangiriMaharaj #GagangiriMath #KhopoliMath #SpiritualRetreat #YogaAndMeditation #DivinePlace #PeacefulVibes #NathSampraday #IndianSaints
#Spirituallndia #BhaktNiwas #Mahaprasad #Travel
#Stay
#dattatraylokhande
🙏धन्यवाद 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: