'एक प्रवास' - धनश्री लेले | भाग - १
Автор: Shreyasee Mantrawadi
Загружено: 2023-05-01
Просмотров: 95592
Описание:
Fortune Entertainment निर्मित
'एक प्रवास' - धनश्री लेले (भाग - १)
Description -
'एक प्रवास' ही वडोदरा येथे सादर झालेली मुलाखत मालिका ६ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने सजली. श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादात प्रख्यात निवेदिका, संस्कृत पंडिता, लेखिका, व्याख्याती धनश्री लेले यांनी त्यांचा आजवरचा चढ-उतारांचा आणि आता यशापर्यंत येऊन पोहोचलेला प्रेरणादायी प्रवास अतिशय मोकळ्या गप्पांच्या माध्यमातून 'एक प्रवास' च्या एका कार्यक्रमात उलगडला. आजच्या तरुण पिढीला यातून बरंच काही घेता येईल आणि यशाकडे वाटचाल करता येईल असा विश्वास वाटतो म्हणून खास या मुलाखतीचा काही भाग सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे.
मुलाखतकार :- श्रेयसी वझे-मंत्रवादी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: