म्हशींना खाद्य म्हणून काय द्यावे
Автор: Farming Maharashtra
Загружено: 2023-04-05
Просмотров: 13827
Описание:
Full Video link : • 80 मुर्रा म्हशींचा गोठा | Shradhha Dhawan'...
#shorts #dairyfarm
-------------------------------------------------------------------------------
नवीन दुग्धव्यवसायावर श्रद्धा ताईंशी चर्चा | जर तुम्ही दुग्ध व्यवसायात नवीन असाल तर चॅनेलवर विडिओ नक्की पहा |
Video link : • 80 मुर्रा म्हशींचा गोठा | Shradhha Dhawan'...
--------------------------------------------------------------------------------
"श्रद्धा पशुसंवर्धन, कृषी व्यवसाय प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र" आयोजित निवासी प्रशिक्षण कार्यशाळा.
कार्यशाळेमध्ये संपूर्ण गोठा व्यवस्थापन हा विषय शिकवला जातो. यामध्ये कोणत्या जातीच्या जनावरांची निवड केल्यास आपण फायदेशीर व्यवसाय करू शकतो, दूध आणि फॅट वाढवण्यासाठी आणि त्यामधील सातत्य राखण्यासाठी कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, चारा, खुराक व्यवस्थापन, जनावरांचे माज ओळखणे, जनावरांचे आजार त्या दरम्यान घ्यावयाची काळजी, कामगारांची मानसिकता लक्षात घेऊन गोठा बांधणी आणि गोठा प्रकार निवड, फायदेशीर दूध व्यवसाय करण्याची योग्य व्यवस्थापन पद्धती तुम्हाला शिकता येते.
गोठा व्यवस्थापनाबरोबरच गोठ्याशी संबंधित कोणकोणत्या प्रकल्पांमधून दूध व्यवसायिक पैसे मिळवू शकतात, याचं पुरेपूर मार्गदर्शन आणि चर्चासत्र होतात. उदा - जिवाणू जैविक खत तयार करणे, गांडूळ खत तयार करणे, बायोगॅस निर्मिती करणे, बायो-वीज निर्मिती करणे, झिरो वेस्ट मॅनेजमेंट गोठा पद्धती, मुरघास तयार करणे, स्लरी तयार करून फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी वापरणे. या गोठ्याशी संलग्न प्रकल्पांमधून शेतकरी चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात, याचं मॉडेल कशा पद्धतीने असायला पाहिजे हे तुम्हाला इथे पाहता येईल.
प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींची राहण्याची सोय केलेली असते, त्याचबरोबर जेवण, चहा, कॉफी, नाश्ता या गोष्टींची सोय या ठिकाणी केलेली असते. मर्यादित प्रवेश संख्या. लवकरात लवकर नाव नोंदणी करा- 8999910195
--------------------------------------------------------------------------------
Insta: / sheti_shetkari_ani_apan
--------------------------------------------------------------------------------
**For any business purpose or any suggestion please mail on
[email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: