ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2025-11-27

Просмотров: 14422

Описание: भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

२५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या प्रचितगड संवर्धन मोहिमे मध्ये गडावरच्या मंदिर परिसराचा एकदम कायापालट झाला. पाऊस, उन्ह, थंडी सर्व गोष्टी या ट्रेक मध्ये अनुभवायला मिळाल्या. मोहीम क्रमांक ३ मध्ये केलेल्या कामाचा आढावा या विडिओ मध्ये घेतलेला आहे.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.

अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा.
मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला.
मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला.
मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर साफसफाई

#PrachitgadSanvardhan #prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Prachitgad, Shringarpur, , Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Prachitgad Killa Trek
Prachitgad Fort Trek
prachitgad fort history in marathi
Prachitgad Fort Trek
Prachitgad sangmeshwar
Prachitgad Fort information in Marathi
dangerous trek in maharashtra
dangerous trek in india
Prachitgad Fort
Prachitgad Killa
Prachitgad Shrungarpur
Prachitgad Shringarpur
Prachitgad Sanvardhan Mohim
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

बायकोने बनवला झणझणीत ढोमा मसाला, कुरकुरीत कोळंबी कोळीवाडा | Croaker/Dhoma Fish Curry, Prawn Koliwada

बायकोने बनवला झणझणीत ढोमा मसाला, कुरकुरीत कोळंबी कोळीवाडा | Croaker/Dhoma Fish Curry, Prawn Koliwada

महादरवाजा बुरुज काम : प्रचितगड संवर्धन मोहीम ४, दिवस दुसरा - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

महादरवाजा बुरुज काम : प्रचितगड संवर्धन मोहीम ४, दिवस दुसरा - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

या राजवाड्यात आहेत २५० वर्षांपूर्वीच्या भुयारी खोल्या आणि तळघर 😱👆🏻😳 Wathar Nimbalkar wada

या राजवाड्यात आहेत २५० वर्षांपूर्वीच्या भुयारी खोल्या आणि तळघर 😱👆🏻😳 Wathar Nimbalkar wada

देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train

देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train

सोनगड (नरसिंहगड) व भैरवगड (नरडव्याचा)

सोनगड (नरसिंहगड) व भैरवगड (नरडव्याचा)

डॉ संग्राम पाटील यांना विमानतळावरच अटक

डॉ संग्राम पाटील यांना विमानतळावरच अटक

प्रचितगड मंदिर साफसफाई : प्रचितगड संवर्धन मोहीम ४, दिवस पहिला - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

प्रचितगड मंदिर साफसफाई : प्रचितगड संवर्धन मोहीम ४, दिवस पहिला - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

चंदेरी किल्ला  Sahyadri मधील सर्वात थरारक आणि सुंदर ट्रेक!

चंदेरी किल्ला Sahyadri मधील सर्वात थरारक आणि सुंदर ट्रेक!

सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur

सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur

कुडपण गाव - कोकणाचं मिनी महाबळेश्वर | शांत निसर्ग आणि धबधब्यांचं स्वर्ग 🌿 | शेलार मामांचे गाव 🚩

कुडपण गाव - कोकणाचं मिनी महाबळेश्वर | शांत निसर्ग आणि धबधब्यांचं स्वर्ग 🌿 | शेलार मामांचे गाव 🚩

कुडाळ मधे भरणारो गावठी बाजार

कुडाळ मधे भरणारो गावठी बाजार

प्रचितगड संवर्धन मोहीम पार, किल्ला उतरून परतीचा प्रवास | प्रचितगड संवर्धन मोहीम ४ - Sangameshwar

प्रचितगड संवर्धन मोहीम पार, किल्ला उतरून परतीचा प्रवास | प्रचितगड संवर्धन मोहीम ४ - Sangameshwar

जंगलातील कोळंबी बिर्याणी रेसिपी , मोठया झिंग्यांची बिर्याणी | Prwans biryani recipe @kokanimasala

जंगलातील कोळंबी बिर्याणी रेसिपी , मोठया झिंग्यांची बिर्याणी | Prwans biryani recipe @kokanimasala

कोकणातील २५० वर्षे जुना तिमजली वाडा व नवरात्री उत्सव | Historic 250-Year-Old Wada in Kokan | Part 1

कोकणातील २५० वर्षे जुना तिमजली वाडा व नवरात्री उत्सव | Historic 250-Year-Old Wada in Kokan | Part 1

उत्कृष्ट शिल्पकलेचा अविष्कार कर्णेश्वर मंदिर I Karneshwar Temple

उत्कृष्ट शिल्पकलेचा अविष्कार कर्णेश्वर मंदिर I Karneshwar Temple

चक्क एसटी बसमधून दिसले विमान|मालवण 🌴 कोचरा-श्रीरामवाडी 🌊 संपूर्ण माहितीसह प्रवास|Chipi Airport 2025

चक्क एसटी बसमधून दिसले विमान|मालवण 🌴 कोचरा-श्रीरामवाडी 🌊 संपूर्ण माहितीसह प्रवास|Chipi Airport 2025

प्रचितगड नवीन पाण्याचे टाके मिळाले, बुरुज काम पूर्ण : संवर्धन मोहीम ५ Day 1 - Prachitgad Shrungarpur

प्रचितगड नवीन पाण्याचे टाके मिळाले, बुरुज काम पूर्ण : संवर्धन मोहीम ५ Day 1 - Prachitgad Shrungarpur

प्रबळगड । महाराष्ट्र देशा | Prabalgad | Maharashtra Desha

प्रबळगड । महाराष्ट्र देशा | Prabalgad | Maharashtra Desha

चांदोली एक जंगल सफारी, 133 Years Old Temple, Hide Room, Water Place of Animals, National Park

चांदोली एक जंगल सफारी, 133 Years Old Temple, Hide Room, Water Place of Animals, National Park

मित्रांसाठी बनवला 'झणझणीत' कलेजी मसाला🔥 नवीन वर्षाची पार्टी झाली यादगार! Chicken Kaleji Liver Masala

मित्रांसाठी बनवला 'झणझणीत' कलेजी मसाला🔥 नवीन वर्षाची पार्टी झाली यादगार! Chicken Kaleji Liver Masala

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]