Sushma Andhare | भाजप आणि AMIMची नुरा कुस्ती, ह्यांचा स्क्रिप्टेड गेम सुरू, अंधारेंचा घणाघात
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-25
Просмотров: 4176
Описание:
#sushmaandhare #shivsena #imtiyazjaleel #uddhavthackeray #mumbra #mim #saharshaikh
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख प्रकरणावरुन राज्यातील राजकारण भयंकर तापले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर जास्त बोलण्यास नकार दिला परंतु टीका केली.महाराष्ट्र राज्याला इम्तियाज जलील हिरवा करणार असा सांगितलं असता,सुषमा अंधारे म्हणाल्या,भाजप आणि एमआयएममध्ये स्क्रिप्टड गेम सुरू आहे,इम्तियाज जलील यांचं मी आदर करते,मात्र भाजपने स्पष्ट करावे,अमरावती आणि अचलपूर येथे युती तोडणार का.एमआयएम आणि भाजपत अप्रत्यक्षपणे साटेलोटे असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी सोलापुरात दिली.शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची सोलापूर संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे.निवड झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोलापुरात पाहिलीच पत्रकार परिषद घेतली होती.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: