Rahul Narvekar Press : Shiv Sena आणि NCP च्या पक्षफुटीवर नार्वेकर काय बोलणार?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-10
Просмотров: 6475
Описание:
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यघटनेतील शेड्युल टेनबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये नार्वेकर काय बोलतात याकडे सगळ्यंचं लक्ष असणार आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादावर निकाल दिला होता. आता नार्वेकर या शेड्युलबाबत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#rahulnarvekar #maharashtrapolitics #shivsena
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: