👉
Автор: Saurabh Patil
Загружено: 2026-03-02
Просмотров: 1213
Описание:
गोठिवली गावात होळी निमित्त काढलेली ही पारंपरिक लग्नाची वरात म्हणजे एक भन्नाट अनुभव होता! 🎨🔥
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक सोंग आणि पूर्ण गावाची एकत्रित धमाल – यामुळे हा सोहळा अजून खास झाला. गावाकडची खरी होळी कशी साजरी होते हे या vlog मधून तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल.
अशा पारंपरिक सणांचा आनंद आणि गावची एकजूट पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔥
#holi2026 #Gothivali #villageholi #HoliVarat #traditionalholi #DesiVibes #villagelife #maharashtrafestival #holicelebration #indianvillage #soong #festivalvlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: