Devgad to Thane🛺रिक्षा ने परतीचा प्रवास|Goa to Mumbai road update🛺
Автор: kokani_umya
Загружено: 2025-09-08
Просмотров: 22984
Описание:
नमस्कार मित्रानो ठाणे ते देवगड 🛺रिक्षा घेऊन गावी गेलो होतो त्या विडिओ ला तुम्ही सर्वानी खूप प्रेम आणि सपोर्ट केलात त्या बद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत मनापासून खूप खूप🙏🙏 आभारी आहे असच तुमच प्रेम आणि आशिर्वाद माझ्यावर राहूदेत 🙏आणि तुमचा सपोर्ट मला कायम असाच मिळुदेत. आता परत आम्ही गावचे कोकणातील आमच्या गणपती बाप्पा चे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालो आहे 🛺रिक्षा घेऊन देवगड ते ठाणे हा आता प्रवास मी या विडिओ मध्ये दाखवलेला आहे तो तुम्ही सर्वानी नक्की पहा ही विनंती🙏
#viral #india #konkanpremi #love #nature #mumbaicheganpati #vlog #travel #minivlog #ganeshchaturthi #lalbaugcharaja #riksha #auto #rider #kokan #roadtrip #road
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: