Sangli | सुरेश पाटील यांनी जयंत पाटलांकडे भर सभेत भाजपसोबत आघाडीची मागणी केली
Автор: LV News Marathi
Загружено: 2026-02-19
Просмотров: 4508
Описание:
#sangli #jayantpatil #sureshpatil #rohitpatil
सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने, भाजपा बरोबर आघाडी करण्याची मागणी केली.
भर सभेत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित आर आर पाटील यांच्यासमोरच मागणी केली.
सांगली मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या सत्कार समारंभी ही मागणी करण्यात आली.
ज्या वक्त्यांनी मागणी केली ती त्याचे व्यक्तिगत मत होते, असे आमदार रोहित पाटील म्हणाले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: