Sanjay Raut Press : चंद्रपुरात ठाकरेंच्या सेनेची भाजपला साथ, संजय राऊत काय म्हणाले?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-11
Просмотров: 19566
Описание:
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या सेनेने भाजपला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. यानंतर आता संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसला देखील खडेबोल सुनावले आहेत.
#chandrapur #sanjayraut #shivsena
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: