खुसखुशीत आणि चवदार पॉपकॉर्न
Автор: S. Sneha cha
Загружено: 2026-01-09
Просмотров: 74
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत आणि चवदार पॉपकॉर्न कसा बनवायचा ते पाहणार आहोत
ही रेसिपी झटपट तयार होते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
फक्त काही मिनिटांत, कमी साहित्य वापरून तुम्ही थिएटरसारखा पॉपकॉर्न घरीच बनवू शकता.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
अशाच सोप्या आणि चवदार रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला नक्की भेट द्या.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: