उडीद डाळीचे लाडू 😋|एकच लाडू दररोज खावून हाडाचे कमरेचे दुखणे, वातदोष दूर पळवा |हिवाळा स्पेशल लाडू 🤔
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2026-01-01
Просмотров: 215
Описание:
नमस्कार मी मधुरा आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पौष्टिक असे हिवाळा स्पेशल उडदाच्या डाळीचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी दाखवली आहे तसेच उडीद डाळ मध्ये कोणते पोषक घटक असतात ते आपल्या शरीरासाठी कशी फायदेशीर आहे याचे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे
साहित्य
अर्धा किलो उडदाची डाळ
125 ग्रॅम बदाम
125 ग्रॅम काजू
125 ग्रॅम खारीक
100 ग्रॅम डिंक
अर्धा किलो तूप
एक किलो गूळ
विलायची पूड
#madhura's cook and creation
#paramparik Udit ladu
#रुचकर लाडू
#लाडू रेसिपी
#उडीद डाळ लाडू रेसिपी
#हिवाळा स्पेशल उडीद डाळ लाडू
#हिवाळा स्पेशल उडीद डाळ लाडू रेसिपी
#लाडू रेसिपी इन मराठी रेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: