Kankeshwar Temple Alibag | कनकेश्वर शिव मंदिर | Kanakeshwar | Bipin Mhatre
Автор: Bipin Mhatre Vlogs
Загружено: 2021-08-29
Просмотров: 1128
Описание:
#Kanakeshwar
#Kankeshwar
#Shivmandir
#bipin
#mhatre
#bipinmhatre
Follow me on Instagram - / bipin_mhatre_vlogs
Thumbnail Credit - Kalpesh Bhoir KB photography
अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल.
श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.
नगमोडी वळणाने पायर्यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.
राहण्यासाठी खोल्या :
या ठिकाणी भाविक पर्यटकांच्या रहाण्याची तसेच घरगुती भोजनाची उत्तम सोय आहे.
कसे जावे :
वाहन द्वारे तुम्ही कनकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी जाऊ शकता परंतु कनकेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोणताही मोटार मार्ग उपलब्ध नाही तिथे तुम्हाला ७५० पायऱ्या चढून जावे लागेल. एक मार्ग म्हणजे कारले खिंड पासून पाफ्तरपाडा (पेन-अलिबाग-रस्त्यावर) गावाला जाण्यासाठी मार्ग आहे. दुसरा मार्ग तुम्ही झीरड खेडे गावात जाऊन तिकडून पायऱ्या चढू शकता. राज्य परिवहन बसेस माणगाव ला जाण्यासाठी उपलब्ध आहेत.
So guys, be safe and keep traveling and discover new-new places.
My vloging setup -
Action Camera https://www.amazon.in/dp/B07RJMK2GV/
DJI Mini 2 Fly More Combo – https://www.amazon.in/dp/B094W85ZNY/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: