Amol Kolhe प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांच्या दाव्याची Chhagan Bhujbal यांनी खिल्ली उडवली
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-19
Просмотров: 7438
Описание:
#ncpmerger #chhaganbhujbal #rohitpawar
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांच्या या विधानाची छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे.
विलिनीकरण झालं नाही तरी प्रदेशाध्यक्ष ठरवला, उपमुख्यमंत्रीही ठरवला असेल असं भुजबळ म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना सहकार्य करणं, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणं हेच आमचं काम आहे असं भुजबळ म्हणाले.
विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार ठरवतील असंही भुजबळ म्हणाले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: