Mauli Varkari Dindi Pathak, Morve | Shree Rameshwar Harinam Saptah 2026 | JustbeMalvani
Автор: Just Be Malvani
Загружено: 2026-02-05
Просмотров: 314
Описание:
| श्री देव रामेश्वर प्रसन्न ||
हरिनाम सप्ताह २०२६ , भिरवंडे, कणकवली
३१ जानेवारी २०२६ रोजी मऊली वारकरी दिंडी पथक , मोरवे यांनी आपली कला श्री देव रामेश्वर मंदिर, भरवंडे येथे साजर करून भक्तांची मने जिंकवली. तुम्ही सुद्धा हा विडियो बघा आणि सर्वाना शेअर करा.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी हरिनाम सप्ताह उत्साहाने साजरा झाला.
आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी उत्साहाचे काही सुंदर दृष्य.
हरिनाम सप्ताह ही जत्रा ७ दिवस ७ रात्र रामेश्वर मंदिर, भिरवंडे या ठिकाणी साजरी होते. हे ७ दिवस भिरवंडे गावात उत्साहाचे असतात. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अनेक भजन प्रेमी या देऊळात येऊन आपली कला सादर करतात.
दुपारी महाप्रसादाच आयोजन केलं जात. अनेक भक्त या प्रसादाचा आस्वाद घेतात.
रात्रीच्या वेळी म्हणजेच सप्ताहाच्या ७ रात्री रामेश्वर देवाची पालखी मंदिर भोवती फिरवली जाते. या दरम्यान भक्त ढोल आणि ताशे वाजून आणि पारंपरिक नृत्य करून भजन करतात. यालाच उभ्याने भजन करणे म्हणतात.
हा व्हिडिओ कसा वाटला हे, आम्हाला नाकी कळवा कॉमेंट द्वारे.
Please LIKE . SHARE . COMMENT
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: