कोकणातील शंभर वर्षांच्या कर्तुत्ववान आज्जी | Life Lessons From Tai Tikekar, Sonavade, Sangameshwar
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2026-03-07
Просмотров: 15155
Описание:
मु. पो. सोनवडे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी
मी नेहमी आवर्जून म्हणत असतो की या आपल्या चॅनलला लाभलेले प्रेक्षक हे अतिशय अभ्यासू, विचारवंत व प्रेमळ असून माझ्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी जोडलेले आहेत हा माझ्या भाग्याचा विषय. अशापैकीच एक म्हणजे श्री. नंदकुमार सरदेसाई ज्यांच्याशी माझी अलीकडेच ओळख झाली असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी मला सुचवलेल्या विषयावर आधारित हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. या व्हिडियोमध्ये १०० वर्षांच्या श्रीमती सुशीला उर्फ ताई टिकेकर या आज्जींना आपण भेटलो असून त्यांनी आपल्या वाणीतून दिलेली दिलेली आयुष्याची अनुभवपूर्ण शिदोरी ही आपल्या सर्वांसाठीच प्रचंड आश्वासक व प्रेरणादायी आहे.
माझी आपणास विनंती आहे की हा संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यावर आपल्या व्हॉट्सऍप ग्रुपवर, फेसबुकवर शेअर करावा व आपला अभिप्राय कॉमेंटमध्ये नक्की लिहावा. कोकणातील असेच खास व्हिडिओज दाखवायचा माझा नेहमी प्रयत्न असतो तरी आपणास असाच कोणता खास विषय सुचवायचा असल्यास मला ईमेल करू शकता.
माझा ईमेल आयडी - [email protected]
धन्यवाद!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: