जपानचा हिवाळा असा आहे…झाड हललं की बर्फ पडतो 😮❄️
Автор: Bharat_Patil_Vlogs
Загружено: 2026-01-31
Просмотров: 577
Описание:
भारतामध्ये हिवाळा आला की
झाडावरून पानं पडतात 🍂
पण जपानमध्ये…
हिवाळ्यात झाड हललं की
बर्फ पडतो ❄️🌳
हा क्षण Hirosaki Castle मध्ये अनुभवला 🏯
शांतता, थंडी आणि निसर्गाची जादू
हे सगळं शब्दांत मांडता येत नाही ✨
जपानमध्ये ऋतू फक्त बदलत नाहीत…
ते अनुभवायला मिळतात ❤️
#JapanWinter
#HirosakiCastle
#SnowfallJapan
#IndiaVsJapan
#NatureMagic
#JapanReels
#मराठीरील्स
#TravelIndia
#WinterVibes
#sundayupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: