माऊलींचं पुण्यनगरीमध्ये आगमन! 🚩 पालखी सोहळा २०२६ | Ashadhi Wari Pune
Автор: warkari_vitthalacha_vloggers
Загружено: 2026-07-10
Просмотров: 4865
Описание:
राम कृष्ण हरी माऊली! 🙏
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आपल्या पुण्यनगरीत (पुणे) अतिशय भव्य आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले आहे. आजच्या या १३ मिनिटांच्या फुल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माऊलींच्या पुण्यनगरीतील आगमनाचा संपूर्ण नयनरम्य सोहळा, वारकऱ्यांचा उत्साह आणि पुण्यात झालेले अभूतपूर्व स्वागत दाखवले आहे.
माफी असावी काही कारणास्तव व्हिडिओ खुप उशिरा आला आहे
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घरबसल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन घ्या!
व्हिडिओचे मुख्य आकर्षण (Timestamps):
००:०० - माऊलींचे पुण्यनगरीत आगमन (पुणे स्वागत)
०३:०० - विठ्ठल नामाचा गजर आणि वारकऱ्यांचा डान्स
०६:३० - पुणे शहरातील पालखी मार्ग आणि गर्दी
०९:४५ - पालखी विसावा आणि दर्शन सोहळा
१२:०० - सांगता आणि पुढील प्रवास माहिती
व्हिडिओला आत्ताच LIKE करा आणि सर्व विठ्ठल भक्तांना SHARE करून पुण्य पदरी पाडून घ्या! चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. 🙏
mauli agaman pune|punyanagari mauli palhi|ashadhi wari 2026 pune|dnyaneshwar maharaj palhi pune|pune wari video|mauli palhi sohala pune|pandharpur wari fully video|marathi wari vlog|माऊलींचं पुण्यनगरीमध्ये आगमन|माऊली पालखी पुणे|पुण्यनगरीत वारी|आषाढी वारी २०२६ पुणे|संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे|वारी सोहळा पुणे|विठ्ठल गजर पुणे| anandachi wari
#warkari_vitthalacha_vloggers #mauliagamanpune #punewari #ashadhiwari2026 #punyanagari #warisohala #vitthal #marathivlog #mauli #pandharpurwari
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: